Marathi Test 04 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2025 1. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेली नावे त्यांना व्याकरणात…….. म्हणतात. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशेषणे नामे विशेषनाम सर्वनामे2. मरावे परी किर्ती रूपी उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) किर्ती परी रूपा उरावे3. शिपायाकडून चोर पकडला गेला – या वाक्यातील प्रयोग ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) सकर्मक कर्तरी भावे नवीन कर्मणी कर्तरी4. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) प्रथमा द्वितीया संबोधन चतुर्थी5. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ6. घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पागा गोठा गोशाला यापैकी नाही7. मराठी वर्णमालेत एकूण ———— वर्ण आहेत ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) 40 52 यापैकी नाही 608. खाई त्याला खवखवे – या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर नाही त्याला डर कशाला चोराच्या मनात चांदणे ज्याच्या हाती ससा तो पारधी गर्वाचे घर खाली9. ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आळशी वर्चस्व रुबाबदार टणक10. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत ? 1)क 2)फ 3)ग 4)ण (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) वरील पैकी सर्व फक्त 3 व 4 फक्त 1 व 2 वरील पैकी एकही नाही11. अंगाचा तिळपापड होणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) रागाने फणफण करणे हडहुडी भरणे अंगात थरथर होणे अशक्तपणा येणे12. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ? (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) देऊळ ग्रास घास साप13. कवी ग्रेस यांचे पुर्ण नाव काय ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) माणिक गोडघाटे हरीहर गुरूनाथ कुलकर्णी यशवंत दिनकर पेंढारकर दिनकर गंगाराम केळकर14. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सकारण निष्कारण अकारण विनाकरण15. ऐकणे – या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ? (नागपूर शहर पोलीस 2023) आ ऊ णारा रा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या