Marathi Test 05 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2025 1. शुद्ध शब्द ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) अतीथी अथीथी अतिथी अथिती2. भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक3. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम वरीलपैकी सर्व4. मेघासम तो श्याम सावळा – या वाक्यातील अलंकार ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) श्लेष उपमा रुपक यमक5. शिक्षक मुलांना बसवितात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) अनियमित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद भावकर्तृक क्रियापद6. सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) सतू + आचार यापैकी नाही सद् + आचार सदा + आचार7. हा ठिक अच्छा हे शब्द कोणते केवलप्रयोगी अव्यय आहेत . (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय मौन दर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय संबंध दर्शक केवलप्रयोगी अव्यय8. खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा – अही खग भुजंग सर्प (पुणे लोहमार्ग 2023) खग भुजंग अही सर्प9. खालील शब्दांचा समास ओळखा ? अनंत – नाही अंत ज्याला असा तो (देव) (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) द्वंद्व समास विभक्ती तत्पुरुष समास बहुव्रीहि समास द्विगू समास10. आम्ही देऊळात जावून दररोज प्रार्थना म्हणतो’ या वाक्यात किती शब्द अशुध्द आहेत ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) तीन एक दोन चार11. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवनती (सातारा जिल्हा पोलीस 2023) अनिती यापैकी नाही उन्नती अनती12. शरदाच्या चांदण्यास गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यात मोहक अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) आधारपूरक विधेय विधीपूरक उद्देश13. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर – हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) वर-पिता मंडपात आले. देवाने त्याला वर दिला. चेंडू वर भिरकावला. मी चटईवर बसलो.14. मारुतीचे शेपूट’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) चर्चेला ऊत येणे लांबत जाणारे काम लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट पटकन संपणारी गोष्ट15. महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) मह + उत्सव महो + त्सव महा + उत्सव महो + उत्सव Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या