Marathi Test 05 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2025 1. हा ठिक अच्छा हे शब्द कोणते केवलप्रयोगी अव्यय आहेत . (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) संबंध दर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय मौन दर्शक केवलप्रयोगी अव्यय संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय2. भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक3. मेघासम तो श्याम सावळा – या वाक्यातील अलंकार ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) रुपक उपमा यमक श्लेष4. शुद्ध शब्द ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) अथीथी अतीथी अथिती अतिथी5. खालील शब्दांचा समास ओळखा ? अनंत – नाही अंत ज्याला असा तो (देव) (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) बहुव्रीहि समास द्विगू समास विभक्ती तत्पुरुष समास द्वंद्व समास6. खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा – अही खग भुजंग सर्प (पुणे लोहमार्ग 2023) अही सर्प भुजंग खग7. शिक्षक मुलांना बसवितात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) अनियमित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद भावकर्तृक क्रियापद8. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सामान्य नाम वरीलपैकी सर्व विशेष नाम भाववाचक नाम9. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवनती (सातारा जिल्हा पोलीस 2023) उन्नती अनिती यापैकी नाही अनती10. शरदाच्या चांदण्यास गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यात मोहक अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) विधेय विधीपूरक उद्देश आधारपूरक11. सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) सतू + आचार सदा + आचार सद् + आचार यापैकी नाही12. मारुतीचे शेपूट’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट चर्चेला ऊत येणे पटकन संपणारी गोष्ट लांबत जाणारे काम13. आम्ही देऊळात जावून दररोज प्रार्थना म्हणतो’ या वाक्यात किती शब्द अशुध्द आहेत ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) तीन चार दोन एक14. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर – हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) वर-पिता मंडपात आले. चेंडू वर भिरकावला. मी चटईवर बसलो. देवाने त्याला वर दिला.15. महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) मह + उत्सव महो + उत्सव महा + उत्सव महो + त्सव Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या