Marathi Test 06 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2025 1. बळी तो कान पिळी – या म्हणीचा आशय व्यक्त करणारी इंग्रजी म्हण खालील पर्यायातून निवडा . (नागपूर शहर पोलीस 2023) Unity is strength Might of the nation lies in its people Might is right With power comes responsibility2. शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण निवडा ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दोन्ही बरोबर फट म्हणता ब्रह्महत्या दोन्ही चूक पोर पोटात खीर ताटात3. पूढील संख्याविशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा ? 1. साठावे वर्ष 2. अर्धा तास 3. दुहेरी रंग 4. एकेक मुलगा 5. काही पक्षी (सोलापूर शहर पोलीस 2023) गणनावाचक क्रमवाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक अनिश्चित क्रमवाचक गणनावाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक अनिश्चित अनिश्चित पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक गणनावाचक क्रमववाचक क्रमवाचक गणनावाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक अनिश्चित4. खालीलपैकी शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रतिक बलिष्ट प्राविन्य बक्षिस प्रसीध्दी पोर्णिमा दृष्टीकोन द्रवीड परीक्षा क्षितीज सूर्योदय बहिर्मुख5. थंडा फराळ करणे – या वाक्यप्रकाराचा अर्थ काय ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शीळा फराळ खाणे थंड पदार्थ खाणे थंड करून खाणे उपाशी राहणे6. उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला’ हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) रौद्र शांत अभ्दूत हास्य7. तोफ किल्ले समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तेलगु कानडी पारसी अरबी8. बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समुह लागू होतो ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) ज्याला सर्वजन ओळखतात जो सर्वाना ओळखतो ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे जो खुप श्रीमंत आहे9. हार – या शब्दाचे एकवचन ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) हारे हारी हाऱ्या हार10. उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ ……? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) दोघेही पळून जाणे व लपून राहणे दोघेही खुश होणे दोघेही एकमेकाशी भांडणे दोघे सारखेच दोषी व एकमेकाचे साक्षीदार11. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) क्रिडा त्वरित टिपण औपचारीक12. आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील गडगडते या शब्दाचा क्रियापदाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद भावकर्तृक क्रियापद अनियमित क्रियापद13. खालील वाक्याचा काळ ओळखा: हरीने आंबा खाला (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) वर्तमानकाळ भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ14. पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही . (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) घरजावई – घरचा जावई सन्मान – सत् असा मान यथाशक्ती – शक्तीप्रमाणे ज्ञानामृत – अमृताचे ज्ञान15. धनादेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी हलसंधी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या