Marathi Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2025 1. खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. गूलाब म्हणजे फूलांचा राजा. झाडे वाढली परंतु फुले आली नाहीत. तो मला भेटला अन चटकन निघून गेला.2. कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) गाजर पारखी अंगठा छाप चर्पट पंजरी घाण्याचा बैल3. खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) भूगोल नावीन्य प्रतीक्षा तीसरा4. चुकीची जोडी ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) माशी – घोंघावणे वाघाची – डरकाळी कोकिळ – केकाटणे हत्ती – चित्कारणे5. श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) श+र+इ+म्+आ+न्+आ श+र+आ+ई+म्+अ+न्+अ श्+र्+ई+म्+आ+न्+अ ष+र+ई+म्+आ+न्+अ6. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) रघू खूप झोपला रमेश दूध पितो तो मुर्ख आहे ती हळू चालते7. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) 50 वर्ष – सुवर्ण महोत्सव 100 वर्ष – शतक महोत्सव 75 वर्ष – हीरक महोत्सव 25 वर्ष – रौप्य महोत्सव8. गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) साधित क्रियापद सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद9. लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा|| ही रावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || या पद्य पंक्तितील अलंकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) उत्प्रेक्षा दृष्टांत अतिशयोक्ती उपमा10. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा – सभेत पत्रके वाटली गेली (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी कर्मणी11. दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्थलवाचक क्रियाविशेषण कालदर्शक क्रियाविशेषण वरील सर्व चूक सातत्यदर्शक क्रियाविशेषण12. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी – या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ डोळ्यात तेल आणि कानात फुंकर आपलेच दात आणि आपलेच ओठ पालथ्या घड्यावर पाणी13. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास….. असे म्हणतात. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) संयुक्त व्यंजन जोडाक्षर वर्ग द्वित14. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रश्नचिन्ह पुर्णविराम स्वल्पविराम उद्गारचिन्ह15. खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ? (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) अलमटलम रिमझिम घरबीर लाललाल Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या