Marathi Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2025 1. चुकीची जोडी ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) कोकिळ – केकाटणे वाघाची – डरकाळी माशी – घोंघावणे हत्ती – चित्कारणे2. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास….. असे म्हणतात. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) जोडाक्षर द्वित संयुक्त व्यंजन वर्ग3. लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा|| ही रावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || या पद्य पंक्तितील अलंकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) उपमा अतिशयोक्ती दृष्टांत उत्प्रेक्षा4. दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सातत्यदर्शक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण कालदर्शक क्रियाविशेषण वरील सर्व चूक5. गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद साधित क्रियापद6. कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) चर्पट पंजरी अंगठा छाप घाण्याचा बैल गाजर पारखी7. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) 50 वर्ष – सुवर्ण महोत्सव 75 वर्ष – हीरक महोत्सव 25 वर्ष – रौप्य महोत्सव 100 वर्ष – शतक महोत्सव8. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) उद्गारचिन्ह पुर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह9. श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) श+र+आ+ई+म्+अ+न्+अ श्+र्+ई+म्+आ+न्+अ ष+र+ई+म्+आ+न्+अ श+र+इ+म्+आ+न्+आ10. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी – या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपलेच दात आणि आपलेच ओठ पालथ्या घड्यावर पाणी डोळ्यात तेल आणि कानात फुंकर11. खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ? (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) घरबीर अलमटलम रिमझिम लाललाल12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा – सभेत पत्रके वाटली गेली (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) कर्मणी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी13. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) ती हळू चालते रमेश दूध पितो तो मुर्ख आहे रघू खूप झोपला14. खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तो मला भेटला अन चटकन निघून गेला. गूलाब म्हणजे फूलांचा राजा. झाडे वाढली परंतु फुले आली नाहीत. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले.15. खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) तीसरा प्रतीक्षा भूगोल नावीन्य Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या