Marathi Test 08 : Police Bharti 2025

1. शब्दाच्या ठिकाणी मुख्यत : ………. शक्ती मानल्या जातात.
(मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

2. किंवा अथवा वा की हि …….. आहेत .
(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

3. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणुन अक्षरांना ‘मूलध्वनी’ असे म्हणतात.
(पुणे शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

4. घरदार नसलेल्याला काय म्हणतात ?
(सातारा जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

5. ज्याचा तळ लागत नाही असा.
(मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

6. अपूर्ण म्हण पूर्ण करा:
….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
(नवी मुंबई पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

7. पात्र या शब्दाचे खालीलपैकी निरनिराळे अर्थ कोणते ?
1. लायक
2. भांडे
3. योग्य
4. व्यक्तिरेखा
(पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

8. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेला आहे.
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

9. क्ष’ व ‘ज्ञ’ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ?
(अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

10. कुंजर या अर्थाचा शब्द सांगा.
(सातारा जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

11. शेतक-याने कोयत्याने लांडगा मारला. कोयत्याने या शब्दाची विभक्ती ओळखा.
(ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

12. राजूने पुस्तक फाडले. या वाक्यातील कर्ता ओळखा.
(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

13. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.
रामाने रावणास मारले.
(रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही ?
(नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

15. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत.
(पिंपरी चिंचवड शिपाई 2023)

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now