Marathi Test 08 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2025 1. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्वाधीन x पराधीन सत्वर x सावकाश अलग x विलग द्वेष x स्नेह2. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर्मकर्तरी भावे वरीलपैकी नाही कर्मणी3. घरदार नसलेल्याला काय म्हणतात ? (सातारा जिल्हा पोलीस 2023) ककुद मानधन उपरा पंकज4. शब्दाच्या ठिकाणी मुख्यत : ………. शक्ती मानल्या जातात. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) तीन निश्चित नाही चार दोन5. शेतक-याने कोयत्याने लांडगा मारला. कोयत्याने या शब्दाची विभक्ती ओळखा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पंचमी तृतीय प्रथमा सप्तमी6. क्ष’ व ‘ज्ञ’ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ? (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशेष संयुक्त व्यंजन महाप्राण व्यंजन अर्धस्वर व्यंजन मूलध्वनी7. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेला आहे. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सर्वजण मदत करतात. नवीन घर बांधताना घराचे वसे बदलावे लागतात प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसेसुद्धा साथ देत नाहीत. घराचे कामं काढले की वासेही l बदलावे लागतात8. पात्र या शब्दाचे खालीलपैकी निरनिराळे अर्थ कोणते ? 1. लायक 2. भांडे 3. योग्य 4. व्यक्तिरेखा (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) वरीलपैकी सर्व वरीलपैकी नाही 1 व 2 2 3 व 49. कुंजर या अर्थाचा शब्द सांगा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) मांजर कुत्रा यापैकी नाही हत्ती10. राजूने पुस्तक फाडले. या वाक्यातील कर्ता ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) राजू राजू आणि पुस्तक पुस्तक फाडणे11. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणुन अक्षरांना ‘मूलध्वनी’ असे म्हणतात. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे विधानाचा पूर्वार्ध चूक आहे संपूर्ण विधान चूक आहे संपूर्ण विधान बरोबर आहे12. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी सकर्मक कर्तरी13. किंवा अथवा वा की हि …….. आहेत . (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय14. ज्याचा तळ लागत नाही असा. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) अनंत अमर्याद अथांग असीम15. अपूर्ण म्हण पूर्ण करा: ….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) शिट्टी जादुई बासरी घंटा गांजराची पुंगी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या