Marathi Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2026 1. विश्वास पटकन ठेवतो – या वाक्यातील विश्वास या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम विशेषण2. या शब्दाचा प्रकार ओळखा. अक्कलशुन्य (नागपूर शहर पोलीस 2023) समूहदर्शक शब्द यापैकी नाही ध्वनिदर्शक शब्द अलंकारिक शब्द3. वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) वेली वेला वेले वेल्या4. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) जीवाचा आकांत करणे खाईत पडणे ग्लानी येणे भांबावून जाणे5. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शोभतो मुकुट राजाला सोनेरी6. अयोग्य पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दात पाडणे – शरण येणे दात घश्यात घालणे – फजीती करणे दात कोरून पोट भरणे – भलतीच काटकसर करणे. दाती तृण धरणे – पराजय करणे7. आग सोमेश्वरी बंच रामेश्वरी’ या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) गरजवंत व्यक्तीला मदत करणे कोणालाच मदत न करणे आग लागलेली असतांना शांत बसणे गरजूला सोडून इतरांना मदत करणे8. शुंभ – या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) पराक्रमी व्यक्ती दोरखंडाचा पीळ दोरखंड धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती9. शुद्ध शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) उपजीविका उपजीवीका उपजिविका उपजिवीका10. दाती तृण धरणे म्हणजे काय ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) शरणागती पत्करणे दात खाने विनवणी करणे दातात गवत धरणे11. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ? (सोलापूर शहर पोलीस 2023) बटन तुरूंग हरताळ अलमारी12. मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. या वाक्यातील काय या सर्वनामाचा प्रकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम13. खालील पैकी योग्य पर्याय निवडा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गणेअ + धीश = गणेधीश रामव + तार = रामवतार हिम + आलय = हिमालय देवा + लय = देवालय14. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) रोष x आनंद रुद्र x सौम्य रंक x गरीब रोख x उधार15. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) क्षीर सरिता सरोवर अंबर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या