Marathi Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2026 1. मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. या वाक्यातील काय या सर्वनामाचा प्रकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम2. विश्वास पटकन ठेवतो – या वाक्यातील विश्वास या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विशेषण सामान्यनाम भाववाचक नाम विशेषनाम3. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ? (सोलापूर शहर पोलीस 2023) बटन तुरूंग अलमारी हरताळ4. खालील पैकी योग्य पर्याय निवडा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गणेअ + धीश = गणेधीश देवा + लय = देवालय रामव + तार = रामवतार हिम + आलय = हिमालय5. शुंभ – या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) दोरखंड पराक्रमी व्यक्ती दोरखंडाचा पीळ धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती6. शुद्ध शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) उपजिवीका उपजीवीका उपजीविका उपजिविका7. आग सोमेश्वरी बंच रामेश्वरी’ या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) गरजूला सोडून इतरांना मदत करणे गरजवंत व्यक्तीला मदत करणे कोणालाच मदत न करणे आग लागलेली असतांना शांत बसणे8. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) क्षीर अंबर सरिता सरोवर9. अयोग्य पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दात कोरून पोट भरणे – भलतीच काटकसर करणे. दाती तृण धरणे – पराजय करणे दात घश्यात घालणे – फजीती करणे दात पाडणे – शरण येणे10. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) ग्लानी येणे भांबावून जाणे जीवाचा आकांत करणे खाईत पडणे11. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शोभतो राजाला मुकुट सोनेरी12. या शब्दाचा प्रकार ओळखा. अक्कलशुन्य (नागपूर शहर पोलीस 2023) ध्वनिदर्शक शब्द अलंकारिक शब्द यापैकी नाही समूहदर्शक शब्द13. वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) वेली वेले वेला वेल्या14. दाती तृण धरणे म्हणजे काय ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) विनवणी करणे दातात गवत धरणे शरणागती पत्करणे दात खाने15. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) रोष x आनंद रुद्र x सौम्य रंक x गरीब रोख x उधार Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या