Marathi Test 10 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2026 1. योग्य जोडी ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) पंचमी – ऊन हून प्रथमा – स ला ते स ला ना ते तृतीया – चा ची चे च्या द्वितीया – ने ए शी नी ही ई शी2. समानार्थी शब्द ओळखा – अभ्यास ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) सत्य व्यासंग प्रवास प्रधान3. योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले विधान निवडा (सोलापूर शहर पोलीस 2023) वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ? आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ”4. राजा’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) रंक यापैकी नाही विहार भुपती5. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) औ अं ऑ ॲ6. क च् ट् त् प् हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) अनुनासिके महाप्राण अल्पप्राण उष्मे7. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो ? (वाक्यातील उद्देश ओळखा.) (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शरदाच्या गुलमोहर मोहक चांदण्यात8. चुकीचा पर्याय निवडा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) कोण ही गर्दी! : कोण – सामान्य सर्वनाम ही चालाख मुलगी आहे : ही – दर्शक सर्वनाम आपण घरी जाऊ : आपण – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याने हे भांडणे उकरले तो माघार घेईल : ज्याने – संबधी सर्वनाम9. अत्रछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दुस-याकडून आवश्यक मदत घेणे वर आणखी काही मागुन मिजास दाखविणे. दान दक्षिणा मागणे दूस-याला जेवू घालणे व मिरपूड देणे अन्नाकरीता कर्ज घेणे10. खालीलपैकी होकारार्थी वाक्य ओळखा. (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) आकाश नास्तिक नाही. हे आम्हाला सोयीचे नाही. सलीम भेट मुलगा आहे. राजूला खूप पुस्तके नको.11. खालीलपैकी विभक्ती प्रत्यय ची अयोग्य जोडी कोणती ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) षष्टी: चा ची चे च्या ची पंचमी: ऊन हून द्वितीया: स ला ते ना तृतीया: त ई आ12. कायम लक्षात ठेवण्याजोग्या क्षणाला………….. क्षण म्हणतात. (सातारा जिल्हा पोलीस 2023) मधुर संस्मरणीय यापैकी नाही विराट13. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘गुरूजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) केवलवाक्य यापैकी नाही मिश्रवाक्य संयुक्तवाक्य14. गटात न बसणारा शब्द ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) घर गुरु मधु कवि15. तु + कडे या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रुप कसे होईल ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) तुच्याकडे तु – कडे तूकडे तुझ्याकडे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या