Marathi Test 10 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2026 1. चुकीचा पर्याय निवडा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) कोण ही गर्दी! : कोण – सामान्य सर्वनाम ही चालाख मुलगी आहे : ही – दर्शक सर्वनाम आपण घरी जाऊ : आपण – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याने हे भांडणे उकरले तो माघार घेईल : ज्याने – संबधी सर्वनाम2. राजा’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) रंक भुपती विहार यापैकी नाही3. समानार्थी शब्द ओळखा – अभ्यास ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रधान प्रवास व्यासंग सत्य4. योग्य जोडी ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) प्रथमा – स ला ते स ला ना ते पंचमी – ऊन हून तृतीया – चा ची चे च्या द्वितीया – ने ए शी नी ही ई शी5. कायम लक्षात ठेवण्याजोग्या क्षणाला………….. क्षण म्हणतात. (सातारा जिल्हा पोलीस 2023) यापैकी नाही मधुर संस्मरणीय विराट6. योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले विधान निवडा (सोलापूर शहर पोलीस 2023) वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ? आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ?”7. खालीलपैकी होकारार्थी वाक्य ओळखा. (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) राजूला खूप पुस्तके नको. हे आम्हाला सोयीचे नाही. सलीम भेट मुलगा आहे. आकाश नास्तिक नाही.8. खालीलपैकी विभक्ती प्रत्यय ची अयोग्य जोडी कोणती ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तृतीया: त ई आ पंचमी: ऊन हून षष्टी: चा ची चे च्या ची द्वितीया: स ला ते ना9. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अं ऑ औ ॲ10. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘गुरूजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) मिश्रवाक्य यापैकी नाही केवलवाक्य संयुक्तवाक्य11. क च् ट् त् प् हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) उष्मे अनुनासिके अल्पप्राण महाप्राण12. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो ? (वाक्यातील उद्देश ओळखा.) (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शरदाच्या मोहक गुलमोहर चांदण्यात13. तु + कडे या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रुप कसे होईल ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) तु – कडे तूकडे तुच्याकडे तुझ्याकडे14. अत्रछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दुस-याकडून आवश्यक मदत घेणे वर आणखी काही मागुन मिजास दाखविणे. दान दक्षिणा मागणे दूस-याला जेवू घालणे व मिरपूड देणे अन्नाकरीता कर्ज घेणे15. गटात न बसणारा शब्द ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) मधु घर कवि गुरु Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या