Marathi Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2026 1. सदाचार या शब्दांचा संधी विग्रह करा. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सद् + आचार सदा + चार सत् + आचार सदा + आचार2. पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) पिस्तूल जहाज पार्सल इस्त्री3. खालील शब्दसमुहात न बसणारा शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) बाहु हात पद कर4. सूर्य या शब्दाचे लिंग ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्त्रीलिंग नपुंसकलिंग यापैकी नाही पुल्लिंग5. क् च् त् ट् प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) अंतस्थ व्यंजने मृदू व्यंजने उष्म व्यंजने स्पर्श व्यंजने6. गेले चार दिवस पावसाने जोरदार ….. दिला (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) यापैकी सर्व दणका कडाका तडाखा7. खालील पैकी नाम ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) शिकते तुम्ही हुशार वैभवी8. रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) सप्तमी तृतीया चतुर्थी षष्ठी9. दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे काय ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) पोपटपंची विडंबन कौतुक अवडम्बर10. क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी शिस्त पाळावी. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ11. अडली गाय फटके खाय – या म्हणीचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे. अपमान झाल्यावर गायीसारखे गरीब राहावे लागते. गाय अडली की तिला मारहाण करणे. दोन्ही कडून अडचण होणे.12. विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘रांगणारे मूल’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) अव्ययसाधित धातूसाधित नामसाधित सार्वनामिक13. इंदु सुधाकर हिमांशु ही सर्व कोणाची नावे आहेत ? (पुणे लोहमार्ग 2023) नदी पृथ्वी चंद्र सागर14. तो गाणी गातो प्रयोग ओळखा (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्म – कर्तरी प्रयोग भावे प्रयोग15. गुरांचा समुह म्हणजे ? (सातारा जिल्हा पोलीस 2023) पुंजी खिल्लार कळप रास Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या