Marathi Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2026 1. खालील पैकी नाम ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) तुम्ही शिकते वैभवी हुशार2. पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) जहाज पिस्तूल पार्सल इस्त्री3. क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी शिस्त पाळावी. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ4. इंदु सुधाकर हिमांशु ही सर्व कोणाची नावे आहेत ? (पुणे लोहमार्ग 2023) सागर पृथ्वी नदी चंद्र5. रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) सप्तमी षष्ठी तृतीया चतुर्थी6. खालील शब्दसमुहात न बसणारा शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पद हात कर बाहु7. विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘रांगणारे मूल’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सार्वनामिक नामसाधित धातूसाधित अव्ययसाधित8. दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे काय ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) पोपटपंची विडंबन अवडम्बर कौतुक9. सदाचार या शब्दांचा संधी विग्रह करा. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार10. सूर्य या शब्दाचे लिंग ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग11. क् च् त् ट् प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) मृदू व्यंजने स्पर्श व्यंजने उष्म व्यंजने अंतस्थ व्यंजने12. गेले चार दिवस पावसाने जोरदार ….. दिला (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) यापैकी सर्व तडाखा दणका कडाका13. अडली गाय फटके खाय – या म्हणीचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) दोन्ही कडून अडचण होणे. संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे. गाय अडली की तिला मारहाण करणे. अपमान झाल्यावर गायीसारखे गरीब राहावे लागते.14. तो गाणी गातो प्रयोग ओळखा (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्म – कर्तरी प्रयोग भावे प्रयोग15. गुरांचा समुह म्हणजे ? (सातारा जिल्हा पोलीस 2023) पुंजी खिल्लार रास कळप Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या