Marathi Test 12 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2026 1. खालील शब्द समुहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. भाकऱ्यांची ………… (नागपूर शहर पोलीस 2023) थप्पी चवड ढीग संच2. मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रयोजक शक्य संयुक्त अध्याहता3. हा मुलगा हशार आहे’. यातील हा या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) संबंधी सर्वनाम सार्वनामिक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम4. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) ए ऐ ओ औ ऊ ई झ आ ई ऊ ओ अ इ ई उ5. अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य पर्यायांतून निवडा: (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) मी सहजपणे लंगडी खेळत असे. मी सहजपणे लंगडी खेळते. मी सहजपणे लंगडी खेळत आहे मी सहजपणे लंगडी खेळत असेन.6. ऐवजी – या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) कैवल्यवाचक तुलनावाचक विरोधवाचक विनीमयवाचक7. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) उद्गारवाचक चिन्ह उवतरणचिन्ह पुर्णविराम अर्धविराम8. स्वयंभू या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पराधिन प्रतिष्ठापित पारतंत्र्य गाफील9. पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) क्ष ज्ञ ळ ह10. युवा – नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) युवक युव युवती युवी11. मी निबंध लिहीत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) साधा भूतकाळ भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ12. ते आता मार खात नाहीत – या वाक्यातील खात हा अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तारतम्यसूचक विशेषण तारतम्य द्योतक सकर्मक क्रियापद धातूसाधीत कृदन्त13. शाळा सुरु झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचु लागली या वाक्याचा प्रकार कोणता ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) वरीलपैकी नाही केवल संयुक्त मिश्र14. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मिलींद पल्लव तरू सरोज15. खालील पैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) काल उद्या आज येथे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या