Marathi Test 12 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2026 1. खालील शब्द समुहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. भाकऱ्यांची ………… (नागपूर शहर पोलीस 2023) चवड संच ढीग थप्पी2. मी निबंध लिहीत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) साधा वर्तमानकाळ भविष्यकाळ साधा भूतकाळ रीति वर्तमानकाळ3. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) उवतरणचिन्ह अर्धविराम पुर्णविराम उद्गारवाचक चिन्ह4. खालील पैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) उद्या काल येथे आज5. पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) ळ ज्ञ ह क्ष6. शाळा सुरु झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचु लागली या वाक्याचा प्रकार कोणता ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) केवल संयुक्त मिश्र वरीलपैकी नाही7. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मिलींद तरू सरोज पल्लव8. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) ए ऐ ओ औ आ ई ऊ ओ अ इ ई उ ऊ ई झ9. अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य पर्यायांतून निवडा: (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) मी सहजपणे लंगडी खेळत आहे मी सहजपणे लंगडी खेळते. मी सहजपणे लंगडी खेळत असे. मी सहजपणे लंगडी खेळत असेन.10. युवा – नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) युवती युवी युवक युव11. मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शक्य अध्याहता संयुक्त प्रयोजक12. ऐवजी – या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) विरोधवाचक विनीमयवाचक कैवल्यवाचक तुलनावाचक13. हा मुलगा हशार आहे’. यातील हा या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) सार्वनामिक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम14. ते आता मार खात नाहीत – या वाक्यातील खात हा अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तारतम्य द्योतक तारतम्यसूचक विशेषण धातूसाधीत कृदन्त सकर्मक क्रियापद15. स्वयंभू या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पारतंत्र्य गाफील प्रतिष्ठापित पराधिन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या