Marathi Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2026 1. चुकीची जोडी ओळखा. अ गट (समास) – ब गट (उदाहरण) (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) बहुव्रीही – लंबोदर अव्ययीभाव – व्यर्थ द्वंद – मागेपुढे अव्ययीभाव – शेतकरी2. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) स्वभाविक स्न्भाविक स्वाभविक स्वाभाविक3. लाखोश्री आणि भिकोश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) माणसाची पारख ही त्याच्या पैशावरून होते लखपती किंवा भिकारी दोघेही स्वार्थी असतात सर्व माणसे पोटासाठी जगतात मृत्यू सर्वांना समान न्याय देतो4. अत्रीच्या आश्रमी | नेलें मज वाटें | माहेरची वाटें | खरेखुरे | या वाक्यातील अलंकार ओळखा. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) व्यतिरेक उत्प्रेक्षा श्लेष अनुप्रास5. अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मिधा माधुकरी शिधा रोज भिक्षा6. आकर्षण – या शब्दाचे विरुध्दार्थी शब्द कोणता ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही अनाकर्षण आकर्षिक सुंदर7. अयोग्य जोडी ओळखा: वेलींचा – कुंज मडक्याची – उतरंड महिलांचे – मंडळ माकडांचा – कळप (सोलापूर शहर पोलीस 2023) महिलांचे – मंडळ मडक्याची – उतरंड माकडांचा – कळप वेलींचा – कुंज8. विद्वान चे विरुद्ध लिंगी रूप कोणते ? (पुणे लोहमार्ग 2023) विदूषी विद्रूप विव्दत्ता विद्या9. नखशिखांत या शब्दाचा अर्थ काय ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) नखांना इजा होणे हाताचे व पायाचे नखापर्यंत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत पायाचे सर्व नखापर्यंत10. वाक्याचा काळ कोणता ते ओळखा: एकनाथ नियमित अभ्यास करीत असे. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ11. मोडक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) सूत्र यंत्र मंत्र तंत्र12. सुत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सुते सुती सुत सुता13. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) ताप्तर्य तातप्रय तातपर्य तात्पर्य14. पेरु साबुदाणा पाव या शब्दांचे मूळ कोणत्या भाषेतून आहेत. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) फारशी अरबी पोर्तुगीज मराठी15. राजुने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) पूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भविष्यकाळ Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या