Marathi Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2026 1. मोडक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) मंत्र यंत्र सूत्र तंत्र2. नखशिखांत या शब्दाचा अर्थ काय ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) हाताचे व पायाचे नखापर्यंत नखांना इजा होणे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत पायाचे सर्व नखापर्यंत3. आकर्षण – या शब्दाचे विरुध्दार्थी शब्द कोणता ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) आकर्षिक अनाकर्षण सुंदर यापैकी नाही4. वाक्याचा काळ कोणता ते ओळखा: एकनाथ नियमित अभ्यास करीत असे. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ5. अत्रीच्या आश्रमी | नेलें मज वाटें | माहेरची वाटें | खरेखुरे | या वाक्यातील अलंकार ओळखा. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) अनुप्रास श्लेष व्यतिरेक उत्प्रेक्षा6. सुत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सुते सुती सुत सुता7. लाखोश्री आणि भिकोश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) माणसाची पारख ही त्याच्या पैशावरून होते सर्व माणसे पोटासाठी जगतात मृत्यू सर्वांना समान न्याय देतो लखपती किंवा भिकारी दोघेही स्वार्थी असतात8. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) तातप्रय तातपर्य तात्पर्य ताप्तर्य9. चुकीची जोडी ओळखा. अ गट (समास) – ब गट (उदाहरण) (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) बहुव्रीही – लंबोदर द्वंद – मागेपुढे अव्ययीभाव – व्यर्थ अव्ययीभाव – शेतकरी10. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) स्वभाविक स्न्भाविक स्वाभविक स्वाभाविक11. राजुने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भविष्यकाळ12. अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) रोज भिक्षा माधुकरी मिधा शिधा13. अयोग्य जोडी ओळखा: वेलींचा – कुंज मडक्याची – उतरंड महिलांचे – मंडळ माकडांचा – कळप (सोलापूर शहर पोलीस 2023) महिलांचे – मंडळ मडक्याची – उतरंड माकडांचा – कळप वेलींचा – कुंज14. पेरु साबुदाणा पाव या शब्दांचे मूळ कोणत्या भाषेतून आहेत. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) अरबी फारशी मराठी पोर्तुगीज15. विद्वान चे विरुद्ध लिंगी रूप कोणते ? (पुणे लोहमार्ग 2023) विद्रूप विव्दत्ता विद्या विदूषी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या