Marathi Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2026 1. शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) भाववाचक नाम विशेष नाम समुदायवाचक नाम सामान्य नाम2. खालील वाक्यातील कर्म ओळखा: सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) मी सत्कार टाळ्या सोहळा3. भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्वरसंधी विसर्गसंधी जोडसंधी व्यंजनसंधी4. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) अपादान कारकार्थ नसतो अधिकारण संप्रदान5. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तमो + गुण तम + गुण तम: + गुण तमा + गुण6. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वाना सुखी ठेव. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ7. पाठ दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) पळून जाणे प्रारंभ करणे मदत करणे मानाचे स्थान मिळणे8. तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही. काय शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दर्शक अनिश्वीत आत्मवाचक प्रश्नार्थक9. क्रोध चीड संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो ? (पुणे लोहमार्ग 2023) रौद्र श्रृंगार अद्भुत वीर10. काखेत कळसा आणि नावाला वळसा’ या म्हणीचा अर्थ ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहचणे. कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे.11. खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आस्तिक x नास्तिक आस्था x अनास्था अधिदैविक x अधिभौतिक आसक्त x असुरी12. अ + इ = ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) ए औ ऐ ओ13. पुढीलपैकी कोणता शब्द कपोलकल्पित या शब्द समुहाला लागू पडतो ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) दुर्मिळ संधी कधीच न घडणारी घटना कल्पनेने निर्माण केलेले केवळ योगायोग14. लिंग ओळखा ‘साखरभात’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही नपुंसकलिंग स्त्रीलिंगी पुल्लिंग15. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह असायला हवे: आई म्हणाली आज किती सुंदर दिवस आहे! (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ? . ; Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या