Marathi Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2026 1. तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही. काय शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अनिश्वीत दर्शक प्रश्नार्थक आत्मवाचक2. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) कारकार्थ नसतो अधिकारण अपादान संप्रदान3. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह असायला हवे: आई म्हणाली आज किती सुंदर दिवस आहे! (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ? . ;4. खालील वाक्यातील कर्म ओळखा: सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) सोहळा सत्कार मी टाळ्या5. पुढीलपैकी कोणता शब्द कपोलकल्पित या शब्द समुहाला लागू पडतो ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) केवळ योगायोग कल्पनेने निर्माण केलेले कधीच न घडणारी घटना दुर्मिळ संधी6. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तम + गुण तमो + गुण तमा + गुण तम: + गुण7. काखेत कळसा आणि नावाला वळसा’ या म्हणीचा अर्थ ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहचणे. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे. गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे.8. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वाना सुखी ठेव. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ9. पाठ दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) प्रारंभ करणे मदत करणे पळून जाणे मानाचे स्थान मिळणे10. भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विसर्गसंधी व्यंजनसंधी स्वरसंधी जोडसंधी11. अ + इ = ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) औ ओ ए ऐ12. क्रोध चीड संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो ? (पुणे लोहमार्ग 2023) रौद्र श्रृंगार अद्भुत वीर13. लिंग ओळखा ‘साखरभात’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) नपुंसकलिंग स्त्रीलिंगी यापैकी नाही पुल्लिंग14. शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) भाववाचक नाम विशेष नाम समुदायवाचक नाम सामान्य नाम15. खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अधिदैविक x अधिभौतिक आस्तिक x नास्तिक आसक्त x असुरी आस्था x अनास्था Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या