Marathi Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2026 1. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) राजीव वायस सरोज अंबुज2. अयोग्य जोडी ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) सदा + एव = सदैव जगत् + नाथ = जगत्नाथ मातृ + उपासना = मात्रोपासना अंतर + आत्मा = अंतरात्मा3. खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) कन्या दिवा विंचू शाळा4. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ? हातावर तुरी देणे (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) फसवून सुटका करून घेणे पोट भरून तुरीची भाजी शिजवणे हात ओला करणे5. चंद्र आणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ? (सोलापूर शहर पोलीस 2023) तालव्य औष्ठय दंततालव्य कंठय6. आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजच्या डोळ्यासमोर ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) काजवे चमकले कान भरले गगन ठेंगणे झाले कंठस्नान घातले7. सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमुचे पाया. वाक्याचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विध्यर्थी संकेतार्थ स्वार्थी आज्ञार्थी8. द्राविडी प्राणायम – या शब्दाचा अर्थ ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) मोठी चूक करणे योगाभ्यास करणे साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे केवळ देखावा करणे9. प् फ् ब् भ् म् हे कोणते वर्ण आहेत ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) दंवतालव्य वर्ण ओष्ट्य वर्ण दंत्य वर्ण मुर्धन्य वर्ण10. दूसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टींचा आपल्याला उपयोग नसतो – योग्य म्हण ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) नव्याचे नऊ दिवस लंकेत सोन्याच्या विटा दृष्टी आड सृष्टी जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे11. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली या वाक्यात एकूण किती नामे आले आहेत ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) एक चार तीन दोन12. अलंकारीक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) सुंदोपसुंदी – दोघा भावांमधील भांडण चंद्रमौळी घर – अतिशय श्रीमंत मांदीयाळी – विपुलता पिंपळावरचा मुंजा – कायम भटका माणूस13. वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे | ही काव्यपंक्ती कोणाची आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव14. ____हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे . (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) जो मी तो तू15. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही विरोध वाचक विनिमय वाचक हेतुवाचक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या