Marathi Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2026 1. सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमुचे पाया. वाक्याचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आज्ञार्थी विध्यर्थी संकेतार्थ स्वार्थी2. ____हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे . (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) तो जो तू मी3. चंद्र आणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ? (सोलापूर शहर पोलीस 2023) औष्ठय दंततालव्य कंठय तालव्य4. वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे | ही काव्यपंक्ती कोणाची आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) संत एकनाथ संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम5. खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) शाळा कन्या विंचू दिवा6. दूसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टींचा आपल्याला उपयोग नसतो – योग्य म्हण ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) नव्याचे नऊ दिवस दृष्टी आड सृष्टी लंकेत सोन्याच्या विटा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे7. द्राविडी प्राणायम – या शब्दाचा अर्थ ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) मोठी चूक करणे केवळ देखावा करणे योगाभ्यास करणे साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे8. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ? हातावर तुरी देणे (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) तुरीची भाजी शिजवणे हात ओला करणे पोट भरून फसवून सुटका करून घेणे9. अयोग्य जोडी ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) अंतर + आत्मा = अंतरात्मा मातृ + उपासना = मात्रोपासना जगत् + नाथ = जगत्नाथ सदा + एव = सदैव10. आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजच्या डोळ्यासमोर ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) कंठस्नान घातले काजवे चमकले कान भरले गगन ठेंगणे झाले11. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विरोध वाचक यापैकी नाही हेतुवाचक विनिमय वाचक12. प् फ् ब् भ् म् हे कोणते वर्ण आहेत ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) ओष्ट्य वर्ण दंत्य वर्ण मुर्धन्य वर्ण दंवतालव्य वर्ण13. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली या वाक्यात एकूण किती नामे आले आहेत ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) तीन एक चार दोन14. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) राजीव वायस अंबुज सरोज15. अलंकारीक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) पिंपळावरचा मुंजा – कायम भटका माणूस सुंदोपसुंदी – दोघा भावांमधील भांडण चंद्रमौळी घर – अतिशय श्रीमंत मांदीयाळी – विपुलता Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या