Marathi Test 16 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2026 1. खालील वाकप्रचारासाठी योग्य पर्याय निवडा: अक्कल मिळकत खाणे (नागपूर शहर पोलीस 2023) दुसर्याचे ऐकुन वागणे बुध्दीचा योग्य प्रकारे वापर करणे अनुभवातुन आलेले शहाणपण बुध्दी नाहीशी होणे2. मल्लिनाथी म्हणजे काय ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका दुसऱ्ऱ्या ची चुक स्वत:वर ओडून घेणे स्वत:वर केलेली टीका दुसर्याच्या डोक्यावर चुकांचे खापर फोडणे3. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीस काय म्हणतात ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) अजानुबाहू पदमस्तक अष्टावधानी लांब हाताचा4. किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) घाऊक रोख उधार कॅश5. गणेशचे अक्षर सुंदर आहे – या वाक्यातील विशेषण कोणते ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गणेश अक्षर आहे सुंदर6. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना……. म्हणतात. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अनुनासिके मृदू वर्ण उष्म वर्ण अंत:स्थ व्यंजने7. मी तेव्हा खेळत असेन – ह्या वाक्यातील काळ ओळखा ? (पुणे लोहमार्ग 2023) अपूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ रिती भविष्यकाळ8. खालीलपैकी साधा भुतकाळ असलेले वाक्य कोणते. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मी पुस्तक वाचले. पाऊस सुरु होता. आई मंदिरात जाऊन येईल. पाऊस सुरु होवु शकतो.9. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथुन उगम पावते. या वाक्यातील विशेषनाम ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) उगम व॒ नदी कृष्णा व महाबळेश्वर नदी व ही यापैकी नाही10. उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. (नागपूर शहर पोलीस 2023) क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट क्षणभंगूर गोष्ट कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती11. ष श स या वर्णांना काय म्हणतात. (सोलापूर शहर पोलीस 2023) कठोर वर्ण ध्वनी उष्मे अनुनासिके12. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्वाधीन x पराधीन सत्वर x सावकाश अलग x वलग द्वेष x स्नेह13. पगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) पक्षी पतंग विशाल वेतन14. अं आणि अ: हे ——– आहेत. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) स्वर व्यंजनादी स्वरादी व्यंजन15. अभ्यस्त शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) शेतकरी खेळकर उनाडकी दगडबिगड Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या