Marathi Test 16 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2026 1. खालील वाकप्रचारासाठी योग्य पर्याय निवडा: अक्कल मिळकत खाणे (नागपूर शहर पोलीस 2023) बुध्दीचा योग्य प्रकारे वापर करणे दुसर्याचे ऐकुन वागणे बुध्दी नाहीशी होणे अनुभवातुन आलेले शहाणपण2. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीस काय म्हणतात ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) अजानुबाहू पदमस्तक अष्टावधानी लांब हाताचा3. ष श स या वर्णांना काय म्हणतात. (सोलापूर शहर पोलीस 2023) कठोर वर्ण अनुनासिके उष्मे ध्वनी4. मी तेव्हा खेळत असेन – ह्या वाक्यातील काळ ओळखा ? (पुणे लोहमार्ग 2023) रिती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ5. खालीलपैकी साधा भुतकाळ असलेले वाक्य कोणते. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पाऊस सुरु होता. पाऊस सुरु होवु शकतो. मी पुस्तक वाचले. आई मंदिरात जाऊन येईल.6. किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) कॅश घाऊक रोख उधार7. उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. (नागपूर शहर पोलीस 2023) कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती क्षणभंगूर गोष्ट8. अभ्यस्त शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) दगडबिगड उनाडकी शेतकरी खेळकर9. मल्लिनाथी म्हणजे काय ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) दुसऱ्ऱ्या ची चुक स्वत:वर ओडून घेणे स्वत:वर केलेली टीका एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका दुसर्याच्या डोक्यावर चुकांचे खापर फोडणे10. गणेशचे अक्षर सुंदर आहे – या वाक्यातील विशेषण कोणते ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गणेश आहे सुंदर अक्षर11. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना……. म्हणतात. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अनुनासिके उष्म वर्ण अंत:स्थ व्यंजने मृदू वर्ण12. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथुन उगम पावते. या वाक्यातील विशेषनाम ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) कृष्णा व महाबळेश्वर उगम व॒ नदी नदी व ही यापैकी नाही13. अं आणि अ: हे ——– आहेत. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) स्वरादी स्वर व्यंजनादी व्यंजन14. पगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशाल वेतन पक्षी पतंग15. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सत्वर x सावकाश स्वाधीन x पराधीन द्वेष x स्नेह अलग x वलग Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या