Marathi Test 17 : Police Bharti 2025

1. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना …………… .. म्हणतात.
(नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

2. जसे करावे तसे भरावे. या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा.
(ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

3. खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा.
(नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

4. अरेरे! खूप वाईट बातमी आहे ह्यातील अरेरे! शब्दाची जात ओळखा.
(पुणे लोहमार्ग 2023)

 
 
 
 

5. त्रिशंकू म्हणजे……… .
(नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे.
(संभाजीनगर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

7. शाबास ! असेच यश पुढेही मिळव. शाबास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखा.
(गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

8. निरलोभ ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता होईल ?
(पुणे लोहमार्ग 2023)

 
 
 
 

9. धातुपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करून शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ?
(ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

10. पुढील वाक्यामधुन सार्वनामिक विशेषण ओळखा. माझे पुस्तक शाळेत राहिले.
(सातारा जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

11. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
(पुणे लोहमार्ग 2023)

 
 
 
 

12. चंद्रोदय – या शब्दाचा विग्रह ओळखा.
(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

13. पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?
(नवी मुंबई पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

14. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा
(नवी मुंबई पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

15. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ?
(नवी मुंबई पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now