Marathi Test 17 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2026 1. शाबास ! असेच यश पुढेही मिळव. शाबास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय2. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? (पुणे लोहमार्ग 2023) धरा नीर कांचन सुमन3. त्रिशंकू म्हणजे……… . (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) सहज साध्य अधांतरी त्रिशतक यापैकी नाही4. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) परिधान करणे उखळ पांढरे होणे मोक्ष मिळणे आकाश ठेंगणे होणे5. खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अनल तीर शर सायक6. जसे करावे तसे भरावे. या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य रीतीदर्शक क्रियाविशेषण वाक्य स्वरूपमुलक क्रियाविशेषण वाक्य विरोधदर्शक क्रियाविशेषण वाक्य7. अरेरे! खूप वाईट बातमी आहे ह्यातील अरेरे! शब्दाची जात ओळखा. (पुणे लोहमार्ग 2023) ह्या पैकी कोणतेही नाही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय8. पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) मगर पाल सरडा किरडू9. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना …………… .. म्हणतात. (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) स्वर व्यंजन स्वरादी संयुक्त स्वर10. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) उभयलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग11. धातुपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करून शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) संधी कृदन्ते अध्याहत क्रियापद विशेषण12. पुढील वाक्यामधुन सार्वनामिक विशेषण ओळखा. माझे पुस्तक शाळेत राहिले. (सातारा जिल्हा पोलीस 2023) माझे शाळेत राहिले पुस्तक13. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) गरीब गोड गरिबी गार14. चंद्रोदय – या शब्दाचा विग्रह ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) चंद्र + ओदय चंद्रो + दय चंद्र + उदय चंद्रो + उद्य15. निरलोभ ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता होईल ? (पुणे लोहमार्ग 2023) निः+लोभ नि+लोभ नि+लोभ र्नि+लोभ Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या