Marathi Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2026 1. पुढील वाक्यात x याठिकाणी कोणते विराम चिन्ह येईल. अबब x केवढी मोठी ही भिंत. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ! . ? ”2. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) खाना बटाटा अर्ज घोडा3. पावसाने सर्वांना झोडपले. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक भावे4. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग5. अशोक आंबा खातो – या वाक्यातील क्रियापद ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) अशोक खातो या पैकी नाही आंबा6. आईने मला कडू औषध दिले. कडू या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) संख्या धातुसाधित गुण सार्वनामिक7. वारा सुटला आणि पाऊस गेलानाया वाक्याचा प्रकार ओळखा. (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) साधारण वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य8. वाक्यातील भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) धातुसाधित संख्या सार्वनामिक गुण9. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) हंसिनी हंसी यापैकी नाही हंसिका10. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) घुबडाचा – घुत्कार मोरांचा – केका वाघाची – गर्जना हंसाचा – कलरव11. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) श् ख् छ् ण12. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) अणुक्रमनिकां अणुक्रमणिका अनुक्रमणिका अणुक्रमणिक13. खालील शब्द समुहाबद्दल एक अचूक शब्द शोधा – केलेले उपकार विसरणारा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) कृतज्ञ पापी पुण्यवान कृतघ्न14. खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आंधळे दळते आणि —– पीठ खाते. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) लंगडे पांगळे कुत्रे मांजर15. उत्कर्ष – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अपकर्ष अबोल यश निर्णय Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या