Marathi Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2026 1. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) खाना बटाटा अर्ज घोडा2. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) हंसी यापैकी नाही हंसिका हंसिनी3. पुढील वाक्यात x याठिकाणी कोणते विराम चिन्ह येईल. अबब x केवढी मोठी ही भिंत. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ” . ? !4. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) ण ख् छ् श्5. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) अनुक्रमणिका अणुक्रमणिका अणुक्रमनिकां अणुक्रमणिक6. वारा सुटला आणि पाऊस गेलानाया वाक्याचा प्रकार ओळखा. (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) मिश्र वाक्य साधारण वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य7. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) नपुंसकलिंग यापैकी नाही पुल्लिंग स्त्रीलिंग8. आईने मला कडू औषध दिले. कडू या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) गुण सार्वनामिक धातुसाधित संख्या9. पावसाने सर्वांना झोडपले. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे10. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) मोरांचा – केका हंसाचा – कलरव घुबडाचा – घुत्कार वाघाची – गर्जना11. अशोक आंबा खातो – या वाक्यातील क्रियापद ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) या पैकी नाही खातो आंबा अशोक12. खालील शब्द समुहाबद्दल एक अचूक शब्द शोधा – केलेले उपकार विसरणारा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) कृतज्ञ पापी पुण्यवान कृतघ्न13. उत्कर्ष – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अपकर्ष यश निर्णय अबोल14. वाक्यातील भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) गुण सार्वनामिक धातुसाधित संख्या15. खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आंधळे दळते आणि —– पीठ खाते. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) कुत्रे पांगळे मांजर लंगडे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या