Maths Practice Question Paper 07 । गणित सराव प्रश्नपत्रिका 07 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/01/2024 1. मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा …….. 10 ने मोठी असेल 1 ने लहान असेल 1 ने मोठी असेल 10 ने लहान असेल2. A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल? 2 4 3 53. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल? 72 70 74 734. 88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल? 22 लाख 2.02 लाख 2.2 लाख 2.22 लाख5. एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल? 5 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 50 किमी प्रति तास6. दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल? 2500 रू 4500 रू 3500 रू 5000 रू7. एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील? 24 आणि 9 7 आणि 14 8 आणि 3 16 आणि 68. A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ? 6 7 25 249. कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल? चौरस पंचकोन वर्तुळ काटकोन त्रिकोण10. नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल? 8 किमी प्रति तास 6 किमी प्रति तास 10 किमी प्रति तास 12 किमी प्रति तास11. 9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल? मोठा नसेल अपूर्ण माहिती 9 पट मोठा असेल 9 पट लहान असेल12. 8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा 7 चौ सेमी 56 चौ सेमी 14 चौ सेमी 28 चौ सेमी13. 9000 रू किमतीच्या मोबाईलवर 10% च्या सलग 2 सूट दिल्या किंवा 20% ची एकच सूट दिली तर दिलेल्या सूट मध्ये किती रुपयांचा फरक पडेल? 10 रू फरक पडणार नाही 90 रू 70 रू14. एका पूर्ण भरलेल्या बादलीत अर्धे दूध आणि अर्धे पाणी आहे. त्या दुधात पुन्हा अर्धे पाणी आहे तर पूर्ण बादलीत पाणी किती असेल? 80 टक्के 50 टक्के 75 टक्के 25 टक्के15. 0 3 1 2 Loading …Question 1 of 15
10
13 marks
13
14
12
12
11
14/15
15/15
15/13
Very nice question ❓
10 Mark’s
13/15
15/15
13