Panchayat Raj Test – पंचायत राज टेस्ट 13

Panchayat Raj Test 13 : Police Bharti, Talathi Bharti, Z P Bharti, Arogyasevak Bharti, KrushiSevak Bharti, GramSevak Bharti, MPSC या सर्व MEGA BHARTI & MAHA BHARTI साठी उपयुक्त

1. पंचायत समितीचा कार्यकाळ कमी-अधिक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

 
 
 
 

2. पंचायत समितीचे सभापती अनुपस्थित असतील तर त्यांचे कार्य खालीलपैकी कोणास करावे लागते?

 
 
 
 

3. किती जिल्ह्यांसाठी एक जिल्हा परिषद असू शकते?

 
 
 
 

4. ग्रामपंचायतीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

5. 1. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे चिटणीस असतात
2. ग्रामसेवक हा वर्ग 3 कर्मचारी आहे.
3. ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून दिले जाते

 
 
 
 

6. पंचायत समितीच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी कोणाची असते?

 
 
 
 

7. दर … महिन्यांनी जिल्हा परिषदेची एक सभा होणे आवश्यक असते

 
 
 
 

8. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा ….. असते

 
 
 
 

9. केंद्रीय लोकसेवा आयोगातून खालीलपैकी कोणाची निवड होते?

 
 
 
 

10. कृषी अवजारे बियाणांचे वाटप हे खालील पैकी जिल्हा परिषदेच्या कोणत्या समितीचे कार्य आहे?

 
 
 
 

11. ग्रामसंसद असे कशास म्हटले जाते?

 
 
 
 

12. ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

13. ग्रामसभेचे अधिकारी आणि नोकर वर्ग यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोणाचे आहे?

 
 
 
 

14. पंचायत समितीच्या अनुदानाचे वाटप …. यांच्या संमतीने होत असते

 
 
 
 

15. जिल्हा परिषद अध्यक्ष हा कोणत्या संस्थेचा निवडून आलेला सदस्य असतो?

 
 
 
 


पंचायत राज आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

आजच्या टेस्ट साठी 07 मार्क्स चे टार्गेट होते. पूर्ण केले का ? तुमचे मार्क्स मला कमेंट मध्ये सांगा

103 thoughts on “Panchayat Raj Test – पंचायत राज टेस्ट 13”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now