GK Test 05 : Police Bharti 2025

1. भारताचे मिसाईल मॅन म्हणुन कोणास ओळखले जाते ?

 
 
 
 

2. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

 
 
 
 

3. भारतीय राज्यघटनेचे कलम…….. अन्वये देशात आर्थिक आणिबाणी लागू करता येते.

 
 
 
 

4. तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकांचे नाटककार कोण ?

 
 
 
 

5. ………..च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात.

 
 
 
 

6. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ?

 
 
 
 

7. भारतीय राज्यघटने मध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्ये नमुद केली आहेत ?

 
 
 
 

8. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते ?

 
 
 
 

9. भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूची मध्ये येत नाही ?

 
 
 
 

10. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोठे नाही ?

 
 
 
 

11. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ?

 
 
 
 

12. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ?

 
 
 
 

13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?

 
 
 
 

14. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?

 
 
 
 

15. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहीला आहे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now