GK Test 05 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 20/10/2025 1. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ? सी. व्ही. रमण डॉ. सुब्रमण्यम अमर्त्य सेन यापैकी नाही2. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ? पैनगंगा गोदावरी भीमा तापी3. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते ? पोलीस निरीक्षक पोलीस उपअधिक्षक पोलीस अधिक्षक पोलीस उपनिरीक्षक4. ………..च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. कार्बन डाय ऑक्साइड इथेनॉल ॲसेटिक ॲसिड मिथाईल अल्कोहोल5. भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूची मध्ये येत नाही ? शेती पोलीस सार्वजनिक आरोग्य परराष्ट्र व्यवहार6. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ? पंतप्रधान भुदल प्रमुख सरन्यायाधीश राष्ट्रपती7. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोठे नाही ? नागपूर मुंबई औरंगाबाद पुणे8. तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकांचे नाटककार कोण ? पु. ल. देशपांडे वि. वा. शिरवाडकर प्र. के. अत्रे रा. ग. गडकरी9. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहीला आहे ? कार्ल मार्क्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेने देकार्त जॉर्ज हेगेल10. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ? कान्हा तेरेखोल खाडी ठाणे खाडी भरतपूर11. भारताचे मिसाईल मॅन म्हणुन कोणास ओळखले जाते ? डॉ. विक्रम साराभाई डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम डॉ. होमी भाभा12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ? सातारा कोल्हापूर चिखली, रत्नागिरी महु (मध्य प्रदेश)13. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? श्री. संजीव दयाळ श्री. अनामि रॉय श्री. रजनीश सेठ श्री. शिवानंदन14. भारतीय राज्यघटने मध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्ये नमुद केली आहेत ? 50 अ 52 अ 51 अ 52 अ15. भारतीय राज्यघटनेचे कलम…….. अन्वये देशात आर्थिक आणिबाणी लागू करता येते. 356 352 370 360 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या