GK Test 06 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2025 1. ‘कलर ब्लाईंड’ हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करु शकत नाही ? काळा व निळा पिवळा व हिरवा यापैकी नाही लाल व हिरवा2. सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते ? जम्मु काश्मीर उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार3. खालीलपैकी फॅट मध्ये विरघळणरे ( fat soluable)विटॅमिन कोणते ? विटॅमिन बी विटॅमिन ए यापैकी नाही विटॅमिन सी4. भारताचे अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ? डॉ. होमी सेठना डॉ. राजा रामण्णा डॉ. होमी जाहाँगीर भाभा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम5. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ? रावसाहेब लॉर्ड रावबहादुर सर6. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली ? जैतापूर थुंबा श्रीहरीकोटा पोखरण7. न्युटनच्या गती विषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात ? पहिला यापैकी नाही दुसरा तिसरा8. डॉ. नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते ? तुंबाडचे खोत माझी जन्मठेप आमचा बाप आणि आम्ही कऱ्हेचे पाणी9. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो ? महाधिवक्ता पंतप्रधान सरन्यायाधीश लोकसभा अध्यक्ष10. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ? बाबर व राणासंग मराठे व अब्दाली अकबर व हेमू बाबर व इब्राहिम लोदी11. विजय तेंडुलकर : फुलपाखरु :: ? : मोरपिसे आचार्य अत्रे अण्णाभाऊ साठे अनंत काणेकर अरविंद गोखले12. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा – राज्य गीताचा दर्जा मिळालेले गीत कोणी लिहिले ? श्रीनिवास खेळ यापैकी नाही राजा वढे अमर साबळे13. हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समुहाशी संबंधित आहे ? बिर्ला अदानी टाटा अंबानी14. मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? चर्चगेट, मुंबई सिकंदराबाद हावडा सीएसएमटी, मुंबई15. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ? अल्बर्ट आईनस्टाईन यापैकी नाही ग्रॅहम बेल आयझॅक न्यूटन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या