GK Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2025 1. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ? ऑन्कॉलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट2. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ? जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व क जीवनसत्त्व ई3. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ? कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन4. मानवी गुणसुत्रातील किती जोड्या लिंग गुणसुत्राच्या असतात ? 22 1 46 25. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ? कॉपर/तांबे अल्युमिनियम लिथियम चांदी6. काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ? मोठे आतडे यकृत कार्बन जठर7. स्पायरोगायरा हे ……… शैवाल आहे ? हरित जेम्स वॅट मृत शाखायुक्त8. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ? जेम्स वॅट रॉबर्ट हूक चार्ल्स डार्विन वॅटसन9. सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे ? हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रुसीक ॲसिड सल्फयुरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड10. ………..तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते आहे? हायड्रोजन क्लोरीन नायट्रोजन निकोटीन11. आवळा या फळांमध्ये नैसर्गिक रित्या मुबलक आढळणारे आम्ल (ॲसिड ) कोणते ? यापैकी नाही सायट्रिक ॲसिड ॲसेटिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड12. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ? कॅल्शिअम कार्बाइड पोटॅशियम सल्फेट कॅल्शिअम क्लोराईड सोडियम क्लोराईड13. चॅट-जी पी टी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरुप आहे ? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफार्मर यापैकी नाही चॅट जेनेरिक प्री फिक्स ट्रेनिंग चॅट जनरल प्री डिफाईन टूल14. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ? गोवर अस्थमा कॅन्सर मधुमेह15. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात ? पांढऱ्या रक्तपेशी लाल रक्तपेशी यापैकी नाही तांबड्या रक्तपेशी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या