GK Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2025 1. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात ? पांढऱ्या रक्तपेशी तांबड्या रक्तपेशी लाल रक्तपेशी यापैकी नाही2. ………..तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते आहे? निकोटीन नायट्रोजन क्लोरीन हायड्रोजन3. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ? नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन हायड्रोजन4. चॅट-जी पी टी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरुप आहे ? चॅट जेनेरिक प्री फिक्स ट्रेनिंग यापैकी नाही चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफार्मर चॅट जनरल प्री डिफाईन टूल5. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ? पोटॅशियम सल्फेट कॅल्शिअम कार्बाइड सोडियम क्लोराईड कॅल्शिअम क्लोराईड6. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ? जीवनसत्त्व ई जीवनसत्त्व ब जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व क7. सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे ? प्रुसीक ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड सल्फयुरिक ॲसिड8. मानवी गुणसुत्रातील किती जोड्या लिंग गुणसुत्राच्या असतात ? 1 46 22 29. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ? ऑन्कॉलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट10. स्पायरोगायरा हे ……… शैवाल आहे ? मृत जेम्स वॅट हरित शाखायुक्त11. काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ? कार्बन यकृत जठर मोठे आतडे12. आवळा या फळांमध्ये नैसर्गिक रित्या मुबलक आढळणारे आम्ल (ॲसिड ) कोणते ? सायट्रिक ॲसिड ॲसेटिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड यापैकी नाही13. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ? मधुमेह अस्थमा गोवर कॅन्सर14. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ? वॅटसन रॉबर्ट हूक चार्ल्स डार्विन जेम्स वॅट15. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ? कॉपर/तांबे अल्युमिनियम लिथियम चांदी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या