GK Test 08 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2025 1. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त2. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे ? मुंबई-बंगलोर पुणे-बंगलोर मुंबई-अहमदाबाद पुणे-अहमदाबाद3. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ? गॅलिलीओ डार्विन न्युटन आईनस्टाईन4. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे ? विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेत रुपांतर यांत्रिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर रासायनिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर प्रकाश उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर5. कोसला या प्रसिद्ध कादंबरीची लेखक कोण ? भालचंद्र नेमाडे नामदेव ढसाळ बाबूराव बागूल यापैकी नाही6. पितळ हे मिश्र धातू कोणत्या धातूचे बनलेले आहे ? लोह व तांबे तांबे, जस्त व कथील तांबे व कथील तांबे व जस्त7. भारतीय संसदेने ……… साली हिंदू विवाह कायदा संमत केला ? Sun May 07 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Tue May 09 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sat May 06 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Mon May 08 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time)8. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ? सुरेश भट मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज बा. भ. बोरकर9. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ? रतन टाटा लता मंगेशकर अब्दुल कलाम इंदिरा गांधी10. जून 1757 मध्ये ………. च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला ? कालीकत पानीपत बक्सार प्लासी11. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ? पुणे पंतनगर दिल्ली मुंबई12. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या ? ऍनी बेझंट सरस्वतीबाई जोशी सरोजिनी नायडू पंडीता रमाबाई13. ग्रामगीता कोणी लिहीली आहे ? विनोबा भावे लोकमान्य टिळक संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा14. न्युरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे ? हाडांचा अभ्यास दातांचा अभ्यास प्रसुती शास्त्राचा अभ्यास चेतासंस्थेचा अभ्यास15. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती ? विशाखापट्टणम अमरावती हैद्राबाद यापैकी नाही Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या