GK Test 08 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2025 1. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ? मुंबई पंतनगर दिल्ली पुणे2. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरस्वतीबाई जोशी सरोजिनी नायडू ऍनी बेझंट पंडीता रमाबाई3. जून 1757 मध्ये ………. च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला ? कालीकत प्लासी पानीपत बक्सार4. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ? गॅलिलीओ आईनस्टाईन न्युटन डार्विन5. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे ? यांत्रिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर रासायनिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेत रुपांतर प्रकाश उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर6. भारतीय संसदेने ……… साली हिंदू विवाह कायदा संमत केला ? Mon May 08 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sun May 07 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Tue May 09 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sat May 06 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time)7. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ? बा. भ. बोरकर मंगेश पाडगावकर सुरेश भट कुसुमाग्रज8. न्युरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे ? चेतासंस्थेचा अभ्यास दातांचा अभ्यास प्रसुती शास्त्राचा अभ्यास हाडांचा अभ्यास9. ग्रामगीता कोणी लिहीली आहे ? विनोबा भावे संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज लोकमान्य टिळक10. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त11. कोसला या प्रसिद्ध कादंबरीची लेखक कोण ? भालचंद्र नेमाडे नामदेव ढसाळ यापैकी नाही बाबूराव बागूल12. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती ? हैद्राबाद यापैकी नाही अमरावती विशाखापट्टणम13. पितळ हे मिश्र धातू कोणत्या धातूचे बनलेले आहे ? तांबे, जस्त व कथील तांबे व जस्त लोह व तांबे तांबे व कथील14. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ? लता मंगेशकर अब्दुल कलाम इंदिरा गांधी रतन टाटा15. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे ? मुंबई-बंगलोर पुणे-अहमदाबाद मुंबई-अहमदाबाद पुणे-बंगलोर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या