GK Test 09 : Police Bharti 2025

1. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ?

 
 
 
 

2. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

3. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

 
 
 
 

4. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

 
 
 
 

5. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ?

 
 
 
 

6. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?

 
 
 
 

7. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते.

 
 
 
 

8. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

9. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ?

 
 
 
 

10. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ?

 
 
 
 

11. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

 
 
 
 

12. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

 
 
 
 

14. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ?

 
 
 
 

15. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now