GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? ठाणे मुंबई पुणे मुंबई उपनगर2. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2012 2014 2013 20153. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? दादाभाई नौरोजी महात्मा फुले राजा राममोहन रॉय न्या. म. गो. रानडे4. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? निलगीरी अरवली आल्प्स काराकोरम5. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी नायन तहसिलदार तहसिलदार6. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? ठाणे भंडारा नाशिक संभाजीनगर7. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा आयर्विन – विलिंग्टन कायदा8. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? मत्स्योत्पादन दूध उत्पादन तेलबीय उत्पादने फळे उत्पादन9. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. पुणे मुंबई नाशिक नागपूर10. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? साम्रज्यवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक11. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जिना महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान आगा खान12. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? रौलेट कमीशन डायर कमीशन ओडवायर कमीशन हंटर कमीशन13. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? भंडारा नाशिक नागपूर ठाणे14. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? देहू पैठण शेगाव आळंदी15. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानपरिषद विधानसभा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या