GK Test 10 : Police Bharti 2025

1. भारतात राष्ट्रीय बालिका दिवस (national girls child day)कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

 
 
 
 

2. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह (currency symbol) हे कोणी डिझाईन केले आहे ?

 
 
 
 

3. भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण आहे ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त(tropic cancer)जात नाही ?

 
 
 
 

5. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे ?

 
 
 
 

6. भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केले ?

 
 
 
 

7. भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोलीची गर्ता आहे ?

 
 
 
 

9. अ – जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता ?

 
 
 
 

10. भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे ?

 
 
 
 

11. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर(pink city)म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

12. मंगळावर यशस्वीरित्या पोहचलेले पहिले अवकाशयान कोणते ?

 
 
 
 

13. काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

14. कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ?

 
 
 
 

15. रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now