GK Test 10 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/10/2025 1. मंगळावर यशस्वीरित्या पोहचलेले पहिले अवकाशयान कोणते ? Sputnik – 2 Columbus – 2 Viking – 1 चांद्रयान – 12. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त(tropic cancer)जात नाही ? राजस्थान छत्तीसगड ओडिसा त्रिपूरा3. भारतात राष्ट्रीय बालिका दिवस (national girls child day)कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 11 ऑक्टोबर 5 जून 24 जानेवारी 14 नोव्हेंबर4. भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केले ? 26 जानेवारी 1950 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1948 15 ऑगस्ट 19505. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे ? 30 वर्षापेक्षा जास्त नसावे यापैकी नाही 30 वर्षापेक्षा कमी नसावे 35 वर्षापेक्षा कमी नसावे6. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोलीची गर्ता आहे ? हिंदी महासागर पॅसिफीक महासागर ॲटलंटिक महासागर आर्क्टिक महासागर7. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह (currency symbol) हे कोणी डिझाईन केले आहे ? उमेश कुमार उदय कुमार रघुराजन स्वामीनाथन8. भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण आहे ? खान अब्दुल गफार खान मिखाईल गोर्बाचेव्ह नेल्सन मंडेला मदर तेरेसा9. काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? तमिळनाडू राजस्थान कर्नाटक गुजरात10. कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ? तामीळनाडू केरळ कर्नाटक ओडीसा11. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर(pink city)म्हणून ओळखले जाते ? हैद्राबाद जयपूर म्हैसूर शिमला12. भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे ? ॲपल इनसॅट – 1 भास्कर आर्यभट्ट13. अ – जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता ? स्कर्व्ही रिकेट्स रातांधळेपणा हाडांचा ठिसूळपणा14. भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे ? 2933 कि.मी 2971 कि.मी 2900 कि.मी 3010 कि.मी15. रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो ? टुंड्रा टायडल टॉपीकल एव्हरग्रीन हिमालयीन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या