GK Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2025 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली ? 1668, 1666 1664, 1666 1666, 1670 1664, 16702. बायनरी कोडेड डेसीमल (BCD) मध्ये खालीलपैकी किती बीट्स (Bits)वापरतात ? 32 बीट्स 16 बीट्स 4 बीट्स 8 बीट्स3. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 71 80 78 684. 1 GB म्हणजे किती KB ? 1000000 KB 1000042 KB 1001000 KB 1011000 KB5. सौरमालेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता ? युरोपा गॅनिमेड चंद्र टायटन6. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत ? 6 4 7 57. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते ? विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण8. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती ? 5500 फुट 5391 फुट 5470 फुट 5400 फुट9. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली ? मुंबई – ठाणे मद्रास – आरकोट हावडा – कलकत्ता कलकत्ता – सेलडा10. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखी काय संबोधले जाते ? प्रायमरी मेमरी इंटरनल मेमरी सेकंडरी स्टोरेज हार्डडिस्क11. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटींग सिस्टम नाही ? ANDROID ALTA VISTA Mac OS WINDOWS12. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील…… हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले ? दिनबंधु दिग्दर्शन दर्पण ज्ञानेदय13. इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता ? लाल पिवळा हिरवा निळा14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी…….. हा इंग्रज वकील उपस्थित होता. हैनी रेव्हिंग्टन रिचर्ड टेलर फिलीप गिफर्ड हैनी ऑक्झिंडेन15. सेकंदाच्या अब्जाव्या(billionth) भागाला काय म्हणतात ? टेराबाईट मायक्रो सेकंद नॅनो सेकंद मिनी सेकंद Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या