GK Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2025 1. इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता ? हिरवा निळा लाल पिवळा2. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 68 71 78 803. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते ? शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख वसंतराव नाईक4. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली ? हावडा – कलकत्ता मद्रास – आरकोट मुंबई – ठाणे कलकत्ता – सेलडा5. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती ? 5400 फुट 5391 फुट 5470 फुट 5500 फुट6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी…….. हा इंग्रज वकील उपस्थित होता. हैनी रेव्हिंग्टन हैनी ऑक्झिंडेन रिचर्ड टेलर फिलीप गिफर्ड7. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील…… हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले ? ज्ञानेदय दिनबंधु दर्पण दिग्दर्शन8. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली ? 1668, 1666 1666, 1670 1664, 1670 1664, 16669. सौरमालेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता ? टायटन गॅनिमेड युरोपा चंद्र10. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखी काय संबोधले जाते ? हार्डडिस्क सेकंडरी स्टोरेज प्रायमरी मेमरी इंटरनल मेमरी11. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटींग सिस्टम नाही ? Mac OS ANDROID ALTA VISTA WINDOWS12. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत ? 4 5 6 713. बायनरी कोडेड डेसीमल (BCD) मध्ये खालीलपैकी किती बीट्स (Bits)वापरतात ? 4 बीट्स 32 बीट्स 8 बीट्स 16 बीट्स14. सेकंदाच्या अब्जाव्या(billionth) भागाला काय म्हणतात ? नॅनो सेकंद मायक्रो सेकंद मिनी सेकंद टेराबाईट15. 1 GB म्हणजे किती KB ? 1011000 KB 1001000 KB 1000000 KB 1000042 KB Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या