GK Test 12 : Police Bharti 2025

1. निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल ?

 
 
 
 

2. 1 मिली व्होल्ट =

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे ?

 
 
 
 

4. 1802 मध्ये ____ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

 
 
 
 

5. जलद्वेष (Hydrophobia) हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे ?

 
 
 
 

6. समस्थानिकामध्ये ………. असते.

 
 
 
 

7. मानवी रक्ताचा सामू ……… इतका असतो.

 
 
 
 

8. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत ?

 
 
 
 

9. भारतीय व्यापारी स्पर्धेत…..यांच्यात तीन युध्दे झाली त्यास कर्नाटक युध्दे म्हणून ओळखली जातात.

 
 
 
 

10. खालीलपैकी वली पर्वत कोणता ?

 
 
 
 

11. प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ व तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता ?

 
 
 
 

12. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली.

 
 
 
 

13. भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीतकमी वयाची अट काय आहे ?

 
 
 
 

14. जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास ……… म्हणतात.

 
 
 
 

15. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज…….. पाहते.

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now