GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. रशिया चीन जर्मनी अमेरीका2. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? द्विपदुर्ग भूईकोट डोंगरी किल्ला गिरीदुर्ग3. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 15 ऑगस्ट 2014 1 मे 2015 1 ऑगस्ट 2015 1 ऑगस्ट 20144. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? शांघाय काठमांडू सिंगापूर जिनिव्हा5. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 4 मिनिटांचा फरक असतो 60 मिनिटांचा फरक असतो 15 मिनिटांचा फरक असतो 30 मिनिटांचा फरक असतो6. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ.स्वामीनाथन डॉ.प्रमोद राव डॉ.मोहन राव डॉ. राजेंद्र सिंह7. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी रायगड ठाणे पालघर8. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. युनियन बँक युनायटेड बँक रॉयल बँक इम्पिरियल बँक9. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. पश्चिम बंगाल राजस्थान उत्तरप्रदेश बिहार10. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 0 ते 14 15 ते 60 15 ते 59 14 ते 6011. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 324 कलम 342 कलम 234 कलम 42312. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? रेशीम मत्स्योत्पादन अन्यधान्य दुध13. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. कन्याकुमारी लक्षद्वीप इंदिरा पॉईंट पोर्टब्लेअर14. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 सप्टेंबर 2019 01 ऑक्टोबर 2019 01 नोव्हेंबर 2020 01 ऑक्टोबर 202015. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? डॉ. हरगोविंद खुराणा रविंद्रनाथ टागोर डॉ. सा. व्ही. रमण मदर टेरेसा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या