GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. रशिया चीन अमेरीका जर्मनी2. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. लक्षद्वीप कन्याकुमारी इंदिरा पॉईंट पोर्टब्लेअर3. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? सिंगापूर शांघाय काठमांडू जिनिव्हा4. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. इम्पिरियल बँक युनायटेड बँक रॉयल बँक युनियन बँक5. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 15 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2014 1 मे 2015 1 ऑगस्ट 20156. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? अन्यधान्य रेशीम दुध मत्स्योत्पादन7. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 ऑक्टोबर 2019 01 सप्टेंबर 2019 01 नोव्हेंबर 2020 01 ऑक्टोबर 20208. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 30 मिनिटांचा फरक असतो 15 मिनिटांचा फरक असतो 60 मिनिटांचा फरक असतो 4 मिनिटांचा फरक असतो9. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 324 कलम 423 कलम 342 कलम 23410. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी ठाणे रायगड पालघर11. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? डॉ. सा. व्ही. रमण डॉ. हरगोविंद खुराणा मदर टेरेसा रविंद्रनाथ टागोर12. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. बिहार राजस्थान उत्तरप्रदेश पश्चिम बंगाल13. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ.स्वामीनाथन डॉ.प्रमोद राव डॉ.मोहन राव डॉ. राजेंद्र सिंह14. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? गिरीदुर्ग डोंगरी किल्ला द्विपदुर्ग भूईकोट15. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 15 ते 60 0 ते 14 14 ते 60 15 ते 59 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या