GK Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2025 1. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात ? जव्हार विक्रमगड घोलवड तलासरी2. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास …………. म्हणतात. ओॲसिस डाऊन्स स्टेप्स ऑलिव्ह3. भारताचे राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरुन स्विकारण्यात आले आहे ? सारनाथ कानपूर भुवनेश्वर दिल्ली4. खालील पैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही ? सुर्या देहर्जा पिंजल सावित्री5. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपारिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे ? कत्थकल्ली तारपा कुचीपूडी करमा6. इंटरनेट मध्ये WWW काय आहे ? World with web World wise web World with whatsapp World wide web7. पृथ्वीवर पूर्व – पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात ? अंतरराष्ट्रीय बार रेषा अक्षवृत्ते रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार रेषा8. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिकंली ? प्रतिक्षा बागडी अमृता पुजारी वैष्णवी कुशाप्पा वैष्णवी पाटील9. हवेचा दाब …………. या परिमाणात मोजतात. मिलीलीटर मिलीग्रॅम मिलीबार मिलीमीटर10. स्टॅच्यू ऑफ इक्विलीटी (समतेचा पुतळा) हा कोणाचा आहे ? सरदार वल्लभभाई पटेल महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्री रामानूजाचार्य11. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ? 365 364 366 36712. रक्तातील हीमोग्लोबीन मध्ये ……….. हा खनीज पदार्थ असतो. फॉस्फरस आयोडिन कॅल्शियम लोह13. माझे सत्याचे प्रयोग – हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ? छ. शाहु महाराज सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले14. महाराष्ट्र पोलीस दलात खालील पैकी कोणते पद नाही ? लान्स नाईक पोलीस शिपाई फौजदार हवालदार15. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ………….. आहेत. मुख्य भुभागापासून तुटलेल्या भुभागाची बनलेली ज्वालामुखीय बेट प्रवाळ बेट खंडिय बेटे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या