GK Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2025 1. पृथ्वीवर पूर्व – पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात ? अर्धवर्तुळाकार रेषा अक्षवृत्ते अंतरराष्ट्रीय बार रेषा रेखावृत्ते2. स्टॅच्यू ऑफ इक्विलीटी (समतेचा पुतळा) हा कोणाचा आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सरदार वल्लभभाई पटेल श्री रामानूजाचार्य3. इंटरनेट मध्ये WWW काय आहे ? World wide web World wise web World with web World with whatsapp4. खालील पैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही ? सावित्री पिंजल सुर्या देहर्जा5. माझे सत्याचे प्रयोग – हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ? महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस छ. शाहु महाराज6. रक्तातील हीमोग्लोबीन मध्ये ……….. हा खनीज पदार्थ असतो. कॅल्शियम आयोडिन लोह फॉस्फरस7. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिकंली ? अमृता पुजारी प्रतिक्षा बागडी वैष्णवी पाटील वैष्णवी कुशाप्पा8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात ? घोलवड तलासरी विक्रमगड जव्हार9. हवेचा दाब …………. या परिमाणात मोजतात. मिलीबार मिलीमीटर मिलीग्रॅम मिलीलीटर10. महाराष्ट्र पोलीस दलात खालील पैकी कोणते पद नाही ? पोलीस शिपाई लान्स नाईक हवालदार फौजदार11. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ? 364 366 367 36512. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपारिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे ? कुचीपूडी तारपा करमा कत्थकल्ली13. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ………….. आहेत. ज्वालामुखीय बेट खंडिय बेटे प्रवाळ बेट मुख्य भुभागापासून तुटलेल्या भुभागाची बनलेली14. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास …………. म्हणतात. ओॲसिस ऑलिव्ह स्टेप्स डाऊन्स15. भारताचे राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरुन स्विकारण्यात आले आहे ? सारनाथ कानपूर भुवनेश्वर दिल्ली Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या