GK Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2025 1. रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा. माचाळ मुरुड बीच आंबोली घाट पन्हाळा2. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? अहमदनगर पुणे रायगड महाड3. पी. व्ही. सिंधु हे नाव कोणत्या खेळाशी निगडित आहे ? टेबल टेनिस स्विमिंग बॅडमिंटन लॉन टेनिस4. काळेसोने कशास संबोधले जाते ? कोळसा खनिज तेलं दगडी कोळसा लाकूड5. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ? एनएच-7 एनएच-166 एनएच-6 एनएच-46. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ? थिंफू शांघाय वुहान बिजिंग7. सर्वांत मोठा ग्रह कोणता ? गुरु बुध शुक्र शनि8. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्हातून वाहत नाही ? जगबुडी चाच कुंडलिका शास्त्री9. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या पाण्यामुळे होते ? पूर्वी वारे आग्नेय मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे उत्तरीय वारे10. डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? महाड कुडळ सावंतवाडी दापोली11. खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ? सिंहगड प्रतापगड सुवर्णदुर्ग शिवनेरी12. सर्वसारणपणे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ? छ. संभाजी नगर नागपूर सोलापूर पुणे13. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? मेलबर्न लियॉन ओटावा न्यूयॉर्क14. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात ? काजू सुपारी आंबा वरीलपैकी सर्व15. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ? वरीलपैकी सर्व नमन बिहू माडियानृत्य Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या