GK Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2025 1. डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? सावंतवाडी महाड कुडळ दापोली2. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ? एनएच-4 एनएच-7 एनएच-166 एनएच-63. रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा. माचाळ मुरुड बीच पन्हाळा आंबोली घाट4. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या पाण्यामुळे होते ? पूर्वी वारे उत्तरीय वारे आग्नेय मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे5. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात ? आंबा वरीलपैकी सर्व काजू सुपारी6. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ? शांघाय थिंफू बिजिंग वुहान7. सर्वांत मोठा ग्रह कोणता ? शनि शुक्र गुरु बुध8. पी. व्ही. सिंधु हे नाव कोणत्या खेळाशी निगडित आहे ? बॅडमिंटन टेबल टेनिस स्विमिंग लॉन टेनिस9. काळेसोने कशास संबोधले जाते ? कोळसा दगडी कोळसा खनिज तेलं लाकूड10. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ? माडियानृत्य नमन वरीलपैकी सर्व बिहू11. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? मेलबर्न लियॉन न्यूयॉर्क ओटावा12. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड पुणे अहमदनगर महाड13. सर्वसारणपणे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ? छ. संभाजी नगर पुणे नागपूर सोलापूर14. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्हातून वाहत नाही ? जगबुडी कुंडलिका शास्त्री चाच15. खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ? सुवर्णदुर्ग सिंहगड शिवनेरी प्रतापगड Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या